संपर्क

घराचा पत्ता: गाढेश्वर मंदिराजवळ, धामणी, पनवेल, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत, ४१०२०६

फोन: ९२२३ ९०६ ४०६/ ९६१९ ३०७ ७०५

ईमेल: contactus@aarushmay.com

कसे पोहचाल?

कारने/ मोटरसायकलने/ सायकलने: रस्ता बघण्यासाठी खाली दिलेली गुगल नकाशाची लिंक वापरा.

लिंक: https://goo.gl/maps/GzYCd1qJsSrqoTpj6

एसटी बसने: पनवेल एसटी स्टँडवरुन येथे येण्यासाठी एसटी मिळतात. पनवेल रेल्वे स्थानकापासून एसटी स्टँड १० मिनिटे चालण्याच्या अंतरावर आहे. तिथून धोदाणीला जाणारी एस.टी. मिळेल. एसटी मध्ये देहरंगचे ( ज्याचा उच्चार डेरंग किंवा देरंग असा केला जातो) तिकिट काढा. ती जागा एसटी स्टँडपासून ~१२ किलोमीटर (३० मिनिटे) अंतरावर आहे. एसटी दर १ तासाला उपलब्ध असते. तेथे उतरल्यावर तुम्हाला छोट्या धामणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन ~२०० मीटर अंतरावर फार्म हाऊस आहे. फार्म हाऊसकडी जाणारा रस्त्याच्या दोन्ही बाजुला घनदाट झाडी आहेत.

६ सिटर रिक्षाने: ६ सिटर रिक्षा एसटी स्टँडच्या एक्झिट गेटजवळ उभ्या असतात. धोदाणी ला जाणाऱ्या ६ सिटर रिक्षा मिळतात. रिक्षावाल्याला देहरंगला ( ज्याचा उच्चार डेरंग किंवा देरंग असा केला जातो) उतरायचे आहे असे सांगा. ती जागा तेथून ~१२ किलोमीटर (४० मिनिटे) अंतरावर आहे. तेथे उतरल्यावर तुम्हाला छोट्या धामणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन ~२०० मीटर अंतरावर फार्म हाऊस आहे. फार्म हाऊसकडी जाणारा रस्त्याच्या दोन्ही बाजुला घनदाट झाडी आहेत.

संपर्क फॉर्म