येथे करतायेण्यासारख्या गोष्टी

शांतपणे बसण्याच्या जागा

  1. झाडाभोवती
  2. नदीजवळ
  3. गझीबो खाली
  4. स्विमिंग पूल जवळ

पाण्याचा आनंद

  1. स्विमिंग पूल मध्ये
  2. नदी मध्ये

खेळण्यासाठी

आमच्याकडे विविध प्रकारचे इनडोअर आणि आउटडोअर खेळ आहेत. मैदानी खेळांमध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठी बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल असे खेळ आहेत. बुद्धिबळ, पत्ते, लुडो, साप आणि शिडी इत्यादी लायब्ररीमध्ये ठेवलेले इनडोअर गेम्स आम्ही उपलब्ध करून देतो.